श्री गजानन महिमा फारच थोर आहे.

अचानक कुणी एक उठतो आणि काहीतरी लिहितो, लोक प्रचंड प्रतिसाद देतात आणी ज्याची बदनामी केली गेली त्या विभुतीचा महिमा गातात, या निमित्ताने देश-विदेशातून त्या संताचा जयजयकार होतो, असंख्य लोकांना त्याची माहीती समजते आणि ज्यांना तो संत माहित नव्हता त्यांनाही त्याची महती समजते, जिथे धार्मिक लेखन वा संतवाड़्मयाला फारसा वाचक वर्ग नाही तिथे संतनामाचा गजर होतो! वा वा वा!

संजोप राव, हे सर्व केवळ आपल्यामुळेच साध्य झाले आहे हे निर्विवाद. सर्व भाविकांनी आपले आभार मानले पाहिजेत. आता अश्याच चर्चा साईबाबा, गाडगे महाराज वगरेंवर सुद्धा उपस्थित करा म्हणजे त्यांचीही माहिती सर्वांना समजेल.