रे पुरे !
कविंना आणखी काय काय विकायला लावणार ? त्यांचे काव्यसंग्रह विकले जातील यासाठी काही सूचना करा की. त्या बिन कामाच्या चिमाला काव्यसंग्रह विकण्याच्या कामाला लावता येईल का?
जयन्ता५२