'ह्रुदय गमावूनही समचित्त असणे म्हणजेच डोळस प्रेम'. झाडाला फ़ुटलेली नवी फ़ान्दी जशी जुन्या फ़ान्द्याशी द्रोह न करता विस्तारते, प्रेमसुद्धा असच असाव....
म्हणूनच निखळ प्रेमाची प्रचिती 'निर्णय' देते.........