खरतर मी नव्यानं निषेध करायची गरज नाही. पण मला हा झटपट प्रसिद्धीसाठी (Anti-publicity ?) केलेला प्रयत्न वाटतोय.  कही तरी व्यर्थ खरडून इतरांच  लक्ष वेधून घेण्याचा हा खटाटोप.