हृदयस्पर्शी.
तरीही लग्नाच्या वयाच्या मुलाला 'त्या' घरातली मुलगी सून म्हणून का चालणार नाही हे आईने सांगायला काही हरकत नव्हती असे वाटते. ते कारण न सांगितल्याने सदर निर्णय मुलावर लादला गेला असे वाटते.