जीएस,
         छान आहे अभिप्राय. नुकतेच ठाण्यात साहित्ययात्रेचे प्रदर्शन भरले होते. त्यात घेतले हे विकत. अजून वाचायला हात नाही लागला. पण लवकरच चालू करेन. असेच इतर पुस्तकांबद्दलही नक्की लिहा. 

- ओंकार.