हे योग्य नाही ! खेद वाटतो ! 'ओये ss ओये' सारख्या अनेक निरर्थक शब्दांबद्दल असे कधी सखोल चिंतन केले गेले आहे का ? अर्धनग्न चित्रपट तारकांची पूजा होणाऱ्यांच्या देशात दुसरे घडावे तरी काय ? सहज मिळणाऱ्या गोष्टींची किंमत रहात नाही हेच खरे, जसे की लेखनाचे स्वातंत्र्य ! हक्कांबरोबरच जवाबदारीचीही जाणीव नको का?
अभिजित