गदिमांच्या रचना अप्रतिम ! आपली ह्या जागा दाखवून देऊन रसग्रहण करण्याची हातोटीही सुंदर ! मी तर म्हणतो गदिमांची प्रतिभा पहाता नि आपली लेखनसिद्धता पहाता अजुन असे कमीतकमी १० लेख आलेच पाहिजेत ! ;)

एक_वात्रट