जयन्ता, वेगळाच लेख. 'जागा' लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. जुनी गीते अधिक लक्ष देऊन ऐकायला हवीत म्हणजे अश्या जागा/अर्थ सापडतील. आणखीही वाचायला आणि समजून घ्यायला आवडेल. नंदन , आपण दिलेली उदाहरणेही अगदी छान आहेत.श्रावणी