चलबिचल कशाला होतसे पापण्यांची?
भिडव सरळ डोळे पावसाला ज़रासे

विसर पडत जातो पांगणाऱ्या उन्हाचा
फ़िरुन मळभ येते आसऱ्याला ज़रासे

छान. अतिशय कठीण वृत्त अन तरीही साधेच शब्द.
सुरेख जमले आहे. शुभेच्छा.
--------------- शतानंद.