उलटसुलट केले काळज़ाला ज़रासेपरत डिवचले मी वादळाला ज़रासे
चलबिचल कशाला होतसे पापण्यांची?भिडव सरळ डोळे पावसाला ज़रासे
फारच छान ! आवडले.
अभिजित