इतक्या रसिकतेने साहित्याचा आस्वाद घेता येतो हे आज कळले. आपल्या सूक्ष्म निरीक्षणाला दाद द्यावीच लागेल. हा विचारच नवीन वाटला. आणखी वाचायला आवडेल.
अभिजित