वा, चक्रपाणी, बऱ्याच दिवसानंतर तुमचे आगमन झाले, तेही झोकात!

चलबिचल कशाला होतसे पापण्यांची?
भिडव सरळ डोळे पावसाला ज़रासे

"सहज़ बघ विसरलो, लीलया, मी तुलाही!"
(अज़ुन फ़सवतो मी या मनाला ज़रासे)..‌सुंदरच, वा!

शेर न. २ चा अर्थ नीट कळला नाही.