मी अणि माझा भाचा असेच बोलत बसलो होतो....
मी विचारले "तु मोठेपणी काय होणार ? "
त्याने लगेच उत्तर दिले.."मी ना retire होणार !!"