वाव्वा! फारच छान!

सुंदर गझल आहे. सगळेच शेर मस्त. बरेच दिवस गझलेवर बरेच काम आणि विचार केलेल दिसतो. मानिनीला पटवले तर.

तुझी आत्तापर्यंतची सर्वोत्तम गझल आहे.

चित्तरंजन