दररोज़ अमावास्या नसते. थोडेबहुत चांदणे दररोज़ असते (अमावास्या सोडून!) मात्र ही अमावास्या, ते जे काही थोडेफ़ार चांदणे असते, ते सुद्धा ज़रासे लपवून दररोज़ माझ्या खोड्या काढत असते. अमावास्या = दुःख/यातना(इत्यादी इत्यादी), चांदणे = सुख/आनंद/रम्य आठवणी आणि स्वप्ने (इत्यादी)

यातून अर्थ स्पष्ट झाला असेल अशी आशा आहे. कळावे.

(विश्लेषक)चक्रपाणि