बरेच दिवस गझलेवर बरेच काम आणि विचार केलेल दिसतो.
--- विचार २ दिवसांचे आणि काम एका अख्ख्या रात्रीचे आहे ;)
मानिनीला पटवले तर.
--- छे हो... मानिनीला पटवायला गेलो नि ही मालिनी पटली ;) दुधाची तहान ताकावर ;)
तुझी आत्तापर्यंतची सर्वोत्तम गझल आहे.
--- अनेक आभार. तुमच्याकडून मिळालेली ही पावती हे संस्मरणीय बक्षीस! तुमच्यासारख्यांचे प्रोत्साहन,स्नेह नि मार्गदर्शन यांची परिणती, दुसरे काय!!