लाल चिखल,रेडिओची गोष्ट,स्मशानातील सोने मस्तच.

धुणं-'साटंलोटं' लग्न झालेल्या एक सुनेचे तिच्या सासुबरोबरचे सुंदर नाते.इयत्ता नववी

कात्रजचे पाणी (बहुतेक) इयत्ता नववी

मुंबईच्या सकाळचे वर्णन करणारा धडा. लेखकाचे नाव आठवत नाही.इयत्ता आठवी

पारवा -बालकवींची एक कविता.इयत्ता नववी 

कलिंगड- गौरी देशपांडे यांचा एक अतिशय सुंदर धडा. दत्तक मुलगी आणि आई यांचे आई-मुलीचे नाते कसे जुळते याचे वर्णन.

-संवादिनी