प्रश्नकर्ता - कपॅसिटर फक्त एसी मध्येच का वापरतात? डीसी मध्ये का नाही?

उत्तर- कारण डीसी कपॅसीटरला धडकतो नि परत फिरतो, ए‌सी मधील लाटा कपॅसिटरच्या वरून पलिकडे जाऊ शकतात.

डीसी ला बऱ्याचदा प्रेमाने 'डीसी करंट' असे ही म्हणतात म्हणे ;)