कुमार गंधर्व, माणिक वर्मा हे आपल्या लाडिक गानशैलीबद्दल प्रसिद्ध आहेत. 'जल्म जल्मलो' हे 'जन्म जन्मलो' पेक्षा मुलायम वाटते. ( मी बाथरूममध्ये म्हणून पाहिले आहे!) त्यामुळे आपण ते 'कलाकारांचे स्वातंत्र्य '  (क्रिएटीव्ह लिबर्टी) म्हणून गाणे ऐकायचे आणि आनंदी व्हायचे.

आणि हो, कलेच्या पवित्र क्षेत्रात (तरी) नका हो मराठी, कानडी असा भेदभाव आणू!

सन्जोप राव