सन्जोप राव,

मला ऊर्दू भाषेचे ज्ञान नाही ... !

तरी देखील जगजीतसिंगने गायलेल्या ग़झल ऐकतो आवडीने...

आपला उपक्रम स्तुत्य आहे. छान लिहिलेत!

धन्यवाद,

--सचिन