वा वा! विसरण्याचा शेर मतला आणि मक्ता सुरेख आहे. मालिनी मध्ये गझल गाताना फार छान वाटले.