माझा पुतण्याचा हा किस्सा,
परवा त्याची पुण्याच्या बालभवन मध्ये श्लोक म्हणायची स्पर्धा होती.
तो घरी आल्यावर मी विचारले - "श्री तु कोणते श्लोक म्हटलेस रे?"
श्री - "बाबा, सांगाहो काकांना मी कोणते श्लोक म्हटले ते..."
---सचिन