चक्र,
तुला कोण पटली ते माहित नाही पण तुझी ही गझल मात्र एकदम पटते!
जियो!

विचार २ दिवसांचे आणि काम एका अख्ख्या रात्रीचे आहे ;)
--कमाल आहे!इतका कमी  वेळ लाग़तो  तुला गझल लिहायला?
  इथे आठवडे,महिने जातात.

(आनंदीत) जयन्ता५२