स्वागत.
देखिए पाते है उश्शाक, बुतों से क्या फैज
इक बिरहमन ने कहा है कि यह साल अच्छा है
इथे एक अर्थ प्रेमी असून, 'प्रियकर या वर्षी पाषाण ह्रदयी प्रयसीकडून (पुतळा) कसा प्रतिसाद मिळवतो हे पाहू' हा एक तर 'या वर्षी तरी श्रद्धावान लोकांना त्यांचा वेद काय (असे) वेगळे दैव देतो हे पाहू' असा दुसरा अर्थ आहे असे वाटते ज्यामुळे शेर काहिसा नास्तिकही वाटतो.
पैरहन व बाजीचा-ए-अत्फाल ही त्याला आवडतात.
सवडीने मिर्जा ग़ालिब वर नजर टाकावी.