--कमाल आहे!इतका कमी  वेळ लाग़तो  तुला गझल लिहायला?
  इथे आठवडे,महिने जातात.


जयंतराव, सगळ्याच/प्रत्येक गझलांवर/गझलेवर कारागिरी करण्यास कमी वेळ लागतो असे नाही. वरील प्रतिसाद या गझलेच्या बाबतीत आहे. अन्यथा काही वेळा बराच मोठा कालावधीसुद्धा लागतो.