पहिल्या चार ओळींव्यतिरिक्त बाकीच्या ओळींमध्ये मांडणीतील तुटकपणा (आणि विचारांमधील विस्कळीतपणा) ज़ाणवतो आहे. त्यामुळे एकूण कवितेचा प्रभाव कमी होत आहे.
कविता टंकित करताना जागरूक असणे आवश्यक. जेणेकरून शुद्धलेखनाच्या क्षुल्लक चुका सहज़ टाळता येतील.
शुभेच्छा.