स्वागत.
गालिबबद्दल बोलायचे म्हटले तर माझ्यासारख्या पामराला शब्द सापडत नाहित.
माझ्या विशेष आवडीचा शेर म्हणजे..(खरे तर बरेच आहेत)
जोर से बाज आए पर बाज आए क्या?
कहते है हम तुझको मुह दिखलाए क्या?
जोर - जुलूम
बाज़ आना - पश्चाताप होउन एखादी गोष्ट करायची थांबवणे
माझ्यावर बरेच जुलूम केल्यावर शेवटी तिला पश्चाताप झाला, इतका की म्हणाली
"आता मी तुला काय तोंड दाखवू?" (म्हणजे तोंड न दाखवणे हा सगळ्यात कठोर
जुलूम तिने केला.)