विसर पडत जातो पांगणाऱ्या उन्हाचा
फ़िरुन मळभ येते आसऱ्याला ज़रासे

आवडले.

वृत्ताच्या चालीत म्हणायला छान वाटली.