माझ्या एकण्यात भुतांचे काही प्रकार असतात असे आले आहे.जसे हड्ळ, जखीण, समंध, देवचार इ. फ़ार काळ कोकणात वास्तव्य करणार्याना हे नक्की माहीत असतील. वेताळ हा भुतांचा राजा मानला जातो. वड, पिंपळ ह्या भुतांच्या वसाहती असतात. आपल्याकडची भुते आभासी असतात. पश्चिमेकडच्यासारखी किळसवाणी नसतात.