वरदाताई,
जर क + ष = क्ष असते तर मग ते वेगळ्या अक्षराने का बरे दर्शविले गेले असते?
माझ्या मते क+ष हे जोडाक्षर मनोगत वर लिहिता येत नसले तरीही ते नक्कीच क्ष पेक्षा वेगळे आहे. त्याचा उच्चार क्ष पेक्षा वेगळा असला पाहिजे.
-भाऊ