मंडळी,

ख्म = जख्मी मराठीत असते का?

ख्व = पख्वाज असते की पखवाज ?

ख ची जोडाक्षरे बरीच कमी सापडली आहेत, बघा तुमचा शब्दसंग्रह पडताळून आजून काही मिळतात का ते.

(साशंक) भाऊ-