वा मिलिंदराव!

भामेचे मनोगत छान मांडले आहे. वृत्तावरील पकड अचूक. थोडी ओढाताण असली तरीही ओळी ओळीतून बहरत गेलेला रुसवा आणि शेवटच्या ओळीतला गोड समारोप छान साधला आहे. शीर्षक खासच!

आपला
(शीर्षकप्रेमी) प्रवासी