धन्यवाद,मी, आपला खुप आभारी आहे.मला बेसन हा प्रकारच आवडत नाही. कशातही टाकून.एकवेळ मी चण्याच्या पिठाचीच भजी बनवीन पण बेसन नको.