नमस्कार!!!

आपली ही कथा ब्लॉगवरही वाचल्याची आठवते आहे!!!!

कथा चांगलीच आहे. पण मी श्रावणीशी सहमत आहे.  त्या मुलाएवढीच ती मुलगीही विचारी होती व ते दोघ एकत्र आले असते तर या दोघांचा संसार आणखी परिपक्व व चांगला झाला असता असं वाटल्याशिवाय रहात नाही. कितीही नाही म्हंटल तरी शेवटी ही एक अनावश्यक तडजोडच ठरली जी टाळता आली असती ही हळहळ मनातून जात नाही!!!!!!!