चक्रपाणि,फारच सुंदर गझल. सगळेच शेर छान आहेत आणि वेगळ्या अक्षरगणवृत्तामुळे वाचताना फार मजा येते.
भिडव सरळ डोळे पावसाला ज़रासे... सुंदर.'लीलया'चा शेरही आवडला.
- कुमार