नीलहंस,सुंदर रेखाचित्र. वा! वा!तू चित्रकलेतही पारंगत आहेस..! - कुमार
ता. क. तळटीपही आवडली. (काही दिवसांनी याच चित्रात घोड्यावर एकाऐवजी २ व्यक्ती दिसायला लागतील असं वाटतं).