कदाचित इथे बऱ्याच जणांना पटणार नाही पण मला तरी आप्पाची खिचडी जेव्हा जेव्हा खाल्ली तेव्हा तेव्हा चवीला जरी चांगली असली तरी कच्ची वाटली . हे माझेच दुर्दैव असावे का ? की इतर कोणाला असा अनुभव आला आहे ?
वाडेश्वर चे भाजणीचे थालिपीठ पण बरे असते आणि त्या थालिपिठाबरोबर मिळणारी चटणी खास !