पॅटीसवरून आठवले. आम्ही कंपनीत दर गुरुवार हा पॅटीस दिवस ठरविला होता. सगळेजण पैसे गोळा करून कोणालातरी संतोष बेकरीचे पॅटीस आणायला पाठवायचो. पण पुढे पुढे त्यांनी पॅटीसचा आकार जाणवण्याइतपत लहान केला !