मस्त लेख आहे.
मराठीच्या रुळावरून भरधाव सुटलेला अग्निरथ गंगा-यमुनेला पूर आल्यामुळे थबकला. ...त्याच्या हताश डोळ्यात 'हिला आता सायकिऍट्रिस्टकडेही न्यावं लागणार' हा विचार मला कोणत्याही भाषेत स्पष्ट वाचता येत होता.