सनमस्कार सुखदा ताई,
खरचं तुम्हाला चुकून कच्ची आली असेल खिचडी . पुन्हा एकदा जाऊन या.
वाडेश्वर चे भाजणीचे थालिपीठ आज खाऊन येतो आणि अभिप्राय कळवतो.
आपला... नाना