हसत बचत पेटी काढते आज खोडीसतत गमवते ती साठलेले ज़रासे
हाहाहा!! छान! तुमच्या बचतपेटीची व्यथा तुमच्या लग्नाअगोदरची गोष्ट वाचूनच कळली होती (ह. घ्या. बरं सातीताई!)
गंडवणारे मित्र सुद्धा छान. चांगले चालू आहे. असेच लिहीत रहा. शुभेच्छा.