मंत्राचे स्पष्टीकरण पूर्णतः पटले नाही.

साती - तीच तर ग्यानबाची मेख आहे... किंवा सन्जोपांचा हुकुमाचा एक्का म्हण हवे तर... तू बिचारी साधी सरळ उगाच प्रश्न विचारत बसतेस... (हा माझा उगाचच सल्ला!! नसलेला प्रश्न माथी मारून...)

सन्जोप राव - चांगला आहे प्रयत्न... पण तुमची "इतर" लेखांमधील मास्टरी या मुलाखतलेखनप्रकारांत यायला जरा वेळ आहे. ठिणगी -- spark हो -- कमी पडते आहे असे वाटते. वरचेवर प्रयत्न करा... कधीतरी जमेलच... (अजून एक उगाचच -- शहा + जोग विवाहाप्रसंगीचा -- सल्ला)

वरील सल्ले हे वानगीदाखल झाले... बाकीचे फुकट नाही... (जसं कोणी बसलचं आहे माझ्या दारांत -- पण उगाचच एक शेरेबाजी)

ह्म्म्म्म .... माझा प्रतिसाद हे विषयांतर वाटते आहे. क्षमस्व! (मनातल्या मनात - अरे व्वा! क्या बात है!!)