संयुक्ता, माझी गाडी पण बिअर,टकिला करत करत मार्गक्रमण करत होती नंतर विमानातच बसलेः) विमान आकाशात गेले आणि जुन्या आठवणी जाग्या झाल्या. ! त्याविषयी लिहिनच कधीतरी~
बाकी दुसऱ्या अंकाची आतुरतेने वाट आहे,