संयुक्ता -
मैफल ते पार्टी कल्चर हा प्रवास छानच रंगविला आहेस. मनाची स्थित्यंतरे अलगद टिपली आहेस.
पुढील भागाची अधीरतेने वाट पाहतो.