गेले बरेच दिवस मी हा पदार्थ 'फ्रेंच फ्राईज' या नावाखाली व्हेजी बर्गर (ऊसगावात मिळणारा वडापाव) बरोबर खात होतो.

कृतीबद्दल धन्यवाद !

आता घरी करता येईल.