एकलव्यजी,

आपण तर द्रोणाचार्य निघालात.

फारच सुंदर लिहीता आपण.

आपली मते क्वचित जुळणार नाहीतही, पण आपली वैचारिक खोली प्रशंसनीय आहे.

अजून लिहा.

सन्जोप राव