ग़ालिबचे काही शेर वर वाचले, जाम आवडले. आणखी ग़ालिब कुठे वाचायला मिळेल? मराठीत एखादे ग़ालिबची टप्प्याटप्प्याने ओळख करून देणारे पुस्तक आहे काय? एकूनच उर्दू शायरीवर मराठीत काही पुस्तके आहेत काय?

एक वात्रट