खालीलप्रमाणेः
- अजब आजाद मर्द - मिर्जा गालिब - वसंत पोतदार , राजहंस प्रकाशन, पुणे
- मिर्झा गालिब - मालिक राम -राष्ट्रीय चरित्रमाला, नॅशनल बुक ट्रस्ट, इंडीया
- वरची दोन छोटी पुस्तके संपवून जमल्यास दीवान-ए-गालिब ,- गालिब इन्स्टीट्यूट, दिल्ली ला हात घालावा
शुभेच्छा.
सन्जोप राव