भरभरून प्रतिसादाबद्दल सर्वांचे मनापासून आभार!श्रीं. नरेंद्र व नंदन यानी माझ्याही एक पाऊल पुढे जाऊन आणखी समर्पक उदाहरणे दिली.मी आणखी लिहावे अशी सर्वांचीच मागणी आहे. प्रयत्न करतो.पण इतरांनीही ह्या लेखमालेत आपल्याला सापडलेली 'रत्ने'सादर करावीत.
मला हिंदी चित्रपटगीतातही काही अशा जागा गवसल्या आहेत. पण त्या 'मनोगत'वर द्याव्या किंवा नाही या बद्दल साशंक आहे.तज्ज्ञ मनोगतींनी मार्गदर्शन करावे!
धन्यवाद!
जयन्ता५२